पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करून प्रकाशझोकात आलेला कॉमेडियन Shyam Rangeela ने आज (1 मे) जाहीर केले की तो वाराणसीतून पंतप्रधान मोदीं विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मीडीयाशी बोलताना त्याने, " 2014 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सपोर्टर होतो. मी पंतप्रधानांचे समर्थन करणारे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात व्हिडिओ शेअर केले. ते पाहून कोणीही म्हणू शकतो की पुढील 70 वर्षे मी फक्त भारतीय जनता पक्षालाच मत देईन. पण गेल्या 10 वर्षात परिस्थिती बदलली आहे... मी आता पंतप्रधानांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे.' असे म्हटले आहे.

Shyam Rangeela विरूद्ध  पंतप्रधान नरेंद्र मोदी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)