लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेत्री कंगना राणौत हीचही नाव आहे. भाजपने कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातल्या तीन जागांवरील उमेदवारांची घोषणा देखील यावेळी भाजपाकडून करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा गोंदिया  मतदार संघासाठी सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी अशोक महादेव राव नेते, तर सोलापूरसाठी राम सातपूते यांच्या नावाची घोषणा ही करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)