आजपासून देशात लोकसभा निवडणूक 2024 च्या 7 पैकी पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असून त्यामध्ये विक्रमी संख्येने मतदान करा असं आवाहन PM Modi यांच्याकडून करण्यात आले आहे. आज महाराष्ट्रातही विदर्भातील 5 लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. Lok Sabha Elections 2024 Phase 1 Voting: महाराष्ट्रात 19 एप्रिल ला 5 जागांवर मतदान; पहा कसा, कधी, कुठे बजावाल तुमचा मतदानाचा हक्क!
पहा ट्वीट
2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं…
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)