गानकोकीळा म्हणून ओळकल्या गेलेल्या भारतीय स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतीथी आहे. लता मंगेशकर या भारतीय संगितातील एक प्रतिभावंत नाव आणि ख्यातनाम गायिका आहेत. त्यांनी आपल्या सुरांनी अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांच्यासह इतर अनेक प्रमुख भारतीय गायकांसह त्यांची अनेक एकल आणि युगल गीते,मराठी हिंदी गाणी आजही रसिकांच्या मनात अढळ स्थानी आहेत. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त राज ठाकरे, नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली आहे.

ट्विट

ट्विट

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)