कोटक महिंद्रा बँक (KMB) आज विशेषत: बिझनेस बँकिंग व कॉर्पोरेट क्लायंट्ससाठी विकसित केलेले सर्वांगीण डिजिटल व्यासपीठ ‘कोटक फिन’सह कार्यरत झाली आहे. नवीन समाविष्ट करण्यात आलेले हे पोर्टल कोटक बँकेच्या ग्राहकांना व्यापार व सेवा, खाते सेवा, पेमेंट्स व कलेक्शन्स अशा सर्व उत्पादनांमध्ये सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग व मूल्यवर्धित सेवा देईल. कोटक फिनचे सिंगल व्यासपीठ ग्राहकांसाठी गुंतागूंत व त्रास कमी करते. हे व्यासपीठ अनेक लॉगइन्स व विविध युजर इंटरफेसेसची आवश्यकता दूर करते, ज्यामुळे सर्व व्यापार व सेवा व्यवहार ग्राहकांसाठी एकसंधी व सोईस्कर बनतात. कोटक फिन पोर्टल पेपरलेस व्यवहार व सुविधेची खात्री देते.
#KotakMahindraBank launches #Kotakfyn
It will help in paperless transactions, will eliminate multiple logins, it will help ValueAdd service to customer including trade, account service , payment and collections
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) February 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)