कानपूर मध्ये निवडणुक मतमोजणीच्या वेळी कानपूर जिल्ह्यातील बेगमपुरा प्रभागातील समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार अकिल सानू यांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि निवडणूक जिंकल्याच्या आनंदात ते ओक्साबोक्सी रडत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.
पहा ट्वीट
खुशी के आंसू
कानपुर में बेगमपुरवा वार्ड का चुनाव था. समाजवादी पार्टी के अकील शानू जीत गए. जीते तो खुशी के मारे रोने लगे. pic.twitter.com/BggSzk71jz
— The Lallantop (@TheLallantop) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)