झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असताना, राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमधील इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग मंगळवारपासून स्थगित करण्यात आले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांना कडक उन्हामुळे होणार्या त्रासापासून दूर ठेवण्याचा आहे.
झारखंड मध्ये उष्णतेची लाट
Due to the severe heatwave conditions prevailing in parts of #Jharkhand, the state government has suspended classes from kindergarten to class-8 across the state until further notice.
Details here 🔗 https://t.co/atfUPHfFJC pic.twitter.com/EaUEEmUcmd
— The Times Of India (@timesofindia) May 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)