आयटीआर फाईल करण्यासाठी 31 जुलै पुढे मुदतवाढ देण्याच्या विचारात सरकार नाही अशी माहिती Revenue Secretary कडून देण्यात आली आहे. यंदाचा आयटीआर तुम्ही अद्याप फाईल केला नसल्यास इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर तो 31 जुलैपूर्वी फाईल करायला विसरू नका. मागील 2 वर्ष कोरोना संकटामुळे आयटीआर फाईलिंगला वेळ वाढवून दिला जात होता.
पहा ट्वीट
Govt not considering extending July 31 deadline for filing income tax returns: Revenue Secretary
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)