इंडिगो च्या Lucknow ते Dammam फ्लाईटचं जयपूर मध्ये इमरजंसी लॅन्डिंग झाले आहे. विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमान जयपूरला वळवण्यात आलं आहे. विमान जयपूरला उतरल्यानंतर बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्कॉड कडून त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर sniffer dogs कडून देखील चाचणी करण्यात आली. दरम्यान या विमानामधील सारे 175 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. विमानाची तपासणी झाल्यानंतर प्रवाशांना पुन्हा विमानात बसवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. Air India पाठोपाठ मुंबई वरून उड्डाण करणार्‍या IndiGo च्या फ्लाईट 6E 1275, 6E 56 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी .

इंडिगो च्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)