2022-23 आर्थिक वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत अगदीच जवळ आली आहे. त्यामुळे करदात्यांची आता शेवटच्या क्षणाला आयटीआर भरण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मात्र अधिकृत पोर्टल तांत्रिक बिघाडामुळे सुरळीत काम करत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. अनेक युजर्सनी स्क्रिन शॉर्ट्स शेअर करत तातडीने अंतिम मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे 31 जुलै ही सध्याची असलेली अंतिम मुदत वाढवली जाणार का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)