नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पेढा खाऊ घालताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोवर शरद पवार यांनी आज खिल्ली उडवली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या लोकप्रतिनिधींच्या वागण्यात 'गुणात्मक बदल' दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले मी पदग्रहणाच्या अनेक शपथा पाहिल्या किंवा स्वतःही अनेक शपथा घेतल्या. पण राज्यपालांनी पेढा भरवल्याचे मी कधी पाहिले नाही किंवा मी स्वतःही कधी पेढा खाल्ला नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
Tweet
Maharashtra | I have been a part of many swearing-in ceremonies but never had any Governor offered me sweets, and gave me bouquets: NCP chief Sharad Pawar in Pune pic.twitter.com/UI0Cd22XSU
— ANI (@ANI) July 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)