गुजरातच्या वापी येथून दिवसाढवळ्या चोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका बेकरीमधून चोराने पैसे चोरले आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बेकरीमध्ये कोणी नसल्याचे पाहून चोर हळूच दुकानात शिरतो व काउंटरच्या मागे जाऊन गल्ल्यातून पैसे चोरतो. त्यानंतर हळूच तो दुकानातून बाहेर पडतो. मात्र बेकरीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे सर्व कैद होत असल्याचे त्याचे लक्षात येत नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
બેકરી શૉપમાં તસ્કરનો હાથફેરો, CCTVમાં કેદ થઇ સમગ્ર ઘટના#Vapi #Theft #CCTV #Gujarat #ZEE24KalakOriginalVideo pic.twitter.com/XJjWbn7d2o
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)