गुजरात सरकारने गुरुवारी एक महत्वाचा निर्णय घेत राज्यभरातील इयत्ता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात भगवत गीतेचा समावेश केला आहे. सरकारने विधानसभेत जाहीर केले की 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता शिकवली जाईल. शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी विधानसभेत शिक्षण विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीवरील चर्चेदरम्यान ही घोषणा केली.
Bhagavad Gita to be part of school syllabus for Classes 6 to 12 in Gujarat: Govt
— Press Trust of India (@PTI_News) March 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)