दिल्लीमध्ये पावसामुळे बदलेल्या वातावरणाचा फटका हवाई वाहतूकीला बसला आहे. वारा, पाऊस आणि वीजांचा कडकडाट होत असल्याने सध्या दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक विस्ककळीत झाली आहे. एअरपोर्ट ऑफिशिअल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 6 विमानं सध्या जयपूरला वळवण्यात आली आहेत. सकाळी एअरपोर्ट अथॉरिटीकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले की विमानकंपन्यांशी संपर्क साधून तुमच्या विमानसेवेच्या वेळेची चौकशी करा. नक्की वाचा: Flight Operations Impacted at Delhi Airport: दिल्ली मध्ये खराब वातावरणामुळे हवाई वाहतूक विस्कळीत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)