अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भगवान श्रीरामांची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये तिची पूजा करण्यात आली आहे. काल पूजा विधींदरम्यान मूर्तीचा चेहरा झाकलेल्या अवस्थेमधील पहिली झलक काही भाविकांना पाहता आली आहे. ही रामलल्लांची कृष्ण पाषाणात घडवलेली मूर्ती असून पाच वर्षांच्या श्रीरामांचे हे रूप आहे. Who Is Arun Yogiraj: MBA असूनही 5 पिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा जपण्याची निवड करणारा, अयोद्धेतील रामलल्लांच्या मूर्तीचा शिल्पकार अरूण योगीराज बद्दल जाणून घ्या खास गोष्टी! 

पहा अयोद्धा राम मंदिरातील रामलल्ला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)