Kuno National Park मध्ये अजून एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 'Dhatri' असं या मादीचं नाव आहे. सध्या 'Dhatri' च्या निधनाचं कारण शोधण्यासाठी तिच्या मृत शरीराचं पोस्ट मार्टम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अहवालामधून तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. कुनो मध्ये अजून 14 चित्ते आहेत त्यांच्या आरोग्यावर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. नक्की वाचा: Kuno National Park मध्ये आठव्या चित्त्याचा मृत्यू; आठवडाभरातील दुसरी घटना.
पहा ट्वीट
Madhya Pradesh | A female cheetah 'Dhatri' was found dead in Kuno National Park today morning. Post-mortem is being conducted to ascertain case of death pic.twitter.com/woXlqBGea9
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)