पीआयबी अर्थातच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) ने एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, @ntaofficialin या ट्विटर हँडलवरुन NATIONAL TESTING AGENCY यावाने चालवले जाणारे ट्विटर हँडल फेक आहे. त्यामुळे या ट्विटर हँडलला आपण जर फॉल करत असाल अथवा त्यावरुन प्रसारीत होणाऱ्या माहितीवर विसंबून राहात असाल, विश्वास ठेवत असाल तर वेळीच सावधान, असा इशाराच पीआयबीने दिला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)