ED कडून Byju च्या Raveendran विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ईडीने रवींद्रनला देश सोडण्यापासून रोखण्यासाठी इमिग्रेशन ब्युरो कडून लुकआउट परिपत्रक जारी करण्याची विनंती करण्यात आली होती. FEMA अंतर्गत कारवाईसाठी देखील यापूर्वी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. Byju's CEO Raveendran यांच्या घरी, कार्यालयात ED कडून झडती .
पहा ट्वीट
ED issues look out notice against entrepreneur, investor and educator Byju Raveendran: Sources
— ANI (@ANI) February 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)