अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास Fayzabad पासून 70 किमी दूर हा भूकंप झाला असला तरीही त्याचे धक्के भारतात श्रीनगर, जम्मू मधील पुंछ, पंजाब, हरियाणा पर्यंत जाणवले असल्याची माहिती समोर आले आहे. नक्की वाचा: Afghanistan In Earthquake: अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे 4.7 तीव्रतेचा भूकंप .
पहा ट्वीट
An earthquake of magnitude 5.9 occurred 70 km southeast of Fayzabad, Afghanistan, at around 10.19 am: EMSC
Tremors were also felt in Srinagar and Poonch in J&K.
— ANI (@ANI) May 28, 2023
Tremors felt in many parts of Punjab and Haryana
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)