एकाचा मृत्यू दिल्ल्ली च्या महंत परिसर मधील Kalkaji Mandir मध्ये जागराणाच्या वेळेस एक दुर्घटना घडली आहे. लाकूड आणि लोखंडी फ्रेमचा प्लॅटफॉर्म अचानक कोसळल्याने 17 जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही घटना ज्या जागरण मध्ये घडली त्यांना प्रशासनाकडून अशाप्रकारे सामुहिक सोहळा आयोजित करण्याची परवानगी नव्हती. सध्या आयोजकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ambernath Stampede: शिवमंदिर कला महोत्सवात चेंगराचेंगरी, 11 जखमी, कार्यक्रमादरम्यान गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल .

पहा Kalkaji Mandir मधील व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)