दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जैन यांच्या कुटुंबाची आणि कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर दिल्ली भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या विरोधात जंतरमंतरवर धरणे धरले आणि जैन यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
Enforcement Directorate arrests Delhi Health Minister Satyendar Jain in a case connected to hawala transactions related to a Kolkata-based company: Officials pic.twitter.com/7zBWfUiAAF
— ANI (@ANI) May 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)