महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली कडूनही केंद्र सरकार कडे भारतात बुस्टर डोस साठी मागणी करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे मागणी आहे. दरम्यान दिल्लीत सापडणार्या सार्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने ऑमिक्रॉनच्या निदानासाठी जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या दिल्लीतील वाढती रूग्णासंख्या चिंतेचा विषय असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
ANI Tweet
Given the rise in cases for some days, now all positive cases in Delhi will be sent for genome sequencing for Omicron : Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/FnRgqSTwAE
— ANI (@ANI) December 20, 2021
We also urge the Centre to allow booster doses: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/RKCpKzMjHe
— ANI (@ANI) December 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)