गोव्यात (Goa) एक मगर (Crocodile) रस्ता ओलांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 42 सेकंदांचा व्हिडिओ गोवा न्यूज हब या ट्विटर पेजने शेअर केला होता, ज्यात असे म्हटले आहे की, शनिवार, 22 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता मडगाव (Madgaon) मासळी बाजारात मगर दिसली. इंटरनेटवर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर रात्रीच्या वेळी गोव्यातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जाईल तसतसा रस्ता ओलांडताना दिसणारी मगर रस्त्यावरील कुत्र्यांना घाबरवताना दिसत आहे.
पहा व्हिडिओ -
Crocodile was spotted at 10.30 pm at Margao Wholesale fish market on Saturday pic.twitter.com/yh1QaYp67N
— Goa News Hub (@goanewshub) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)