पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने काल ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये हल्ला करत दहशतवादी संघटनांच्या तळांना उद्ध्वस्त केले. आज केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावली आहे. त्यामध्ये Rajnath Singh, Amit Shah, Rahul Gandhi उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीला संबोधित करणार आहेत. दरम्यान या बैठकीत उपस्थित नसतील. Parliament Annexe building मध्ये या बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत या बैठकीला हजर राहणार आहेत. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हजर असतील.
ऑपरेशन सिंदूर वरून सर्वपक्षीय बैठक
#WATCH | Centre holds all-party meeting to brief all political parties on #OperationSindoor pic.twitter.com/q96NZnhUY6
— ANI (@ANI) May 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)