देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतर्क होऊनतयारीला लागला आहे. त्याचा एक भाग म्हणून काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची एक बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैछकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.
ट्विट
Delhi: Congress president Mallikarjun Kharge, MPs Rahul Gandhi, KC Venugopal and other party leaders attend the Central Election Committee (CEC) meeting on the upcoming Madhya Pradesh Assembly polls. pic.twitter.com/XN7toSHQpl
— ANI (@ANI) October 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)