गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची मतदारांना ओळख असावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. म्हणून, Know your candidate हे अॅप तयार करण्यात आले होते. त्याद्वारे 6,900 उमेदवारांपैकी, 1,600 हून अधिक उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)