Leopard Rescue Video: बिबट्याला बघून भल्या माणसाला ही घाम फुटतो. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.त्या व्हिडिओ मध्ये एका भल्या मोठ्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. वनविभागाच्या अधिकाराने धाडसीपणा दाखवत त्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले आहे. धोकादायक परिस्थितीत वनविभागाच्या अधिकाराने धाडसीवृत्ती दाखवली आणि त्या बिबट्याचे प्राण वाचवले.
An unusual & risky rescue of a leopard from the open well. The response of the forest staff in such situations are often fraught with danger. The cheers at the end…
Salutations 🙏🙏 pic.twitter.com/fQ2UO8G22z
— Susanta Nanda (@susantananda3) June 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)