बिहार च्या Barh मध्ये Umanath Ghat ते Diara दरम्यान भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आज 16 जून ची आहे. यामध्ये 17 जण प्रवास करत होते. 11 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 6 बेपत्ता आहेत. दरम्यान सध्या प्रशासनाकडून SDRF पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले असून भाविकांचा शोध सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)