मतदान झालेल्या राज्यांमध्ये कोविड19 ची सद्यस्थिती पाहता, आयोगाने मतमोजणी दरम्यान आणि नंतर विजयी मिरवणुकांवरील मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे विजयी मिरवणुकीवरील बॅंकेट बंदी मागे घेतली आहे. परंतु ही शिथिलता SDMA च्या विद्यमान सूचना आणि संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांच्या अधीन असेल, असे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
However, this relaxation will be subject to existing instructions of SDMA and preventive measures, imposed by concerned district authorities: Election Commission of India (2/2)#AssemblyElectionResults2022
— ANI (@ANI) March 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)