भारतीय हवाई दलाच्या Sukhoi 30 MKI Fighter Aircraft मधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (8 एप्रिल) उड्डाण केलं आहे. Tezpur एअर बेस वरून हे उड्डाण झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे.
#WATCH | Assam: President Droupadi Murmu takes sortie on the Sukhoi 30 MKI fighter aircraft pic.twitter.com/jtRVsFR2X2
— ANI (@ANI) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)