आसाम, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांनी भारतात समलिंगी विवाहांना कायदेशीर करण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान केंद्र सरकारने 18 एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्राला उत्तर देताना राज्यांनी आपले मत व्यक्त केले, ज्यात सर्वोच्च न्यायालयासमोर समलिंगी विवाह प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सर्व राज्यांकडून टीप्पणी मागवण्यात आली होती. Nepal Same-Sex Marriage: नेपाळ सुप्रीम कोर्टाने सरकारला समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याचे दिले आदेश .
पहा ट्वीट
[BREAKING] Assam, Andhra Pradesh, Rajasthan oppose legalisation of same-sex marriage
report by @DebayonRoy and @satyendra_w #SameGenderMarriage #SupremeCourt https://t.co/UM9uGAH2Rt
— Bar & Bench (@barandbench) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)