श्रीनगर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना 2 गोळ्या लागलेल्या Army Dog Zoom वर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर चेहर्याला जखमा झाल्या आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पण पुढील 24-48 तास क्रिटिकल असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे मेडिकल टीम सध्या झूम कुत्र्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Army dog Zoom is stable after surgery was performed on him. His fractured rear leg plastered & splinter injuries on his face treated. The next 24-48 hours rare critical & he is under close observation of medical team at Army Veterinary Hospital in Srinagar: Indian Army officials https://t.co/5hQ9Pbv8wg pic.twitter.com/OSVP8Q5c5w
— ANI (@ANI) October 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)