पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून भारताच्या बाजूने घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या कुपवाड्यातील मच्छल सेक्टरच्या काला जंगलात लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार केले. हे चौघे जण भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांचे मनसुबे फोल ठरवले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली आहे.
पाहा ट्विट -
In a joint operation, Army and Police killed four terrorists in Kala Jungle of Machhal sector in Kupwara who were trying to infiltrate to our side from Pak-occupied Jammu & Kashmir (PoJK): Jammu and Kashmir police pic.twitter.com/64iTA2fBd3
— ANI (@ANI) June 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)