PM Modi Congratulate Team India: भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. सध्या संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत आहे. सामन्याचा निकाल लागताच, पंतप्रधान मोदींनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता झाल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये टीम इंडियाला शुभेच्छा देताना लिहिले आहे की, 'एक असाधारण खेळ आणि एक असाधारण निकाल!' आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी घरी आणल्याबद्दल आमल्या क्रिकेट संघाचा अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. आमच्या संघाचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन.'

चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचे अभिनंदन-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)