नवी दिल्लीच्या एम्स च्या हॉस्टेल मध्ये 21 वर्षीय मुलीने आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवलं आहे. रूममध्ये सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेग आढळला आहे. दरम्यान या विद्यार्थीनीच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हॉस्टेलच्या खोलीमध्ये सुसाईड नोट सापडली असून ती परीक्षेच्या ताणातून नैराश्यात असल्याचा उल्लेख आहे. BPSC exam साठी तयारी करत असल्याचा तिने उल्ल्लेख केला आहे असे दिल्ली पोलिसांनी नमूद केले आहे.

नर्सिंगच्या विद्यार्थिनी आत्महत्या

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)