अहमदाबाद येथील एका अभियंत्याला क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याचा चांगलाच दणका बसला आहे. या अभियंत्याला तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला चुना लागल्याचे पुढे येत आहे. पीडित अभियंत्याची अदिती नामक एका तरुणीशी matrimonial site वरुन ओळख झाली होती. ज्यामुळे दोघांमध्ये वाढलेल्या संवादातून तो क्रिप्टोकरन्सीच्या जाळ्यात आला. अखेर त्याची आर्थिक फसवणूक झाली. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी हे प्रकरण उजेडात आले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)