Kabosu या जपानी श्वानाची झलक अनेक मिम्स मध्ये दिसली आहे. अनेक मजेशीर जोक्स, मिम्स मध्ये त्याच्या झलकीने आपल्या चेहर्‍यावर हसू आले आहे. 18 वर्षांहून अधिक केवळ हृदयावर कब्जा केला नाही तर 2013 मध्ये क्रिप्टोकरन्सी Dogecoin (DOGE) च्या निर्मितीलाही प्रेरणा दिली. चाह्त्यांनी त्याच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त करत अनेक इमोशनल पोस्ट शेअर केल्या आहेत. Kabosu चे मालक, Atsuko Sato, यांनी 24 मे रोजी ब्लॉग पोस्टमध्ये दुःखद बातमीची पुष्टी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)