बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात फ्लॉवर चोरल्याच्या आरोपाखाली एका 50 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मधुबन पोलिस स्टेशनचे एसएचओ रमन कुमार आणि सर्कल इन्स्पेक्टर अशोक कुमार पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाचा तपास सुरु केला. “आम्हाला पीडितेच्या कुटुंबाकडून लेखी तक्रार मिळाली आहे. त्यानुसार दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. आरोपी फरार आहे. आम्ही त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” पूर्व चंपारण जिल्ह्यातील पाकरी दयाल रेंजचे एसएचओ सुबोध कुमार म्हणाले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)