लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आज अध्यक्षांनी Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदारांना निलंबित केले आहे. अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदेमधील सुरक्षा प्रश्नी चर्चेसाठी आज विरोधी पक्ष चर्चेसाठी अडून बसले होते. त्यावेळी खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी विरोधी पक्षातील 15 सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)