जर कोणी बँकेत 2000 रुपयांची नोट जमा करण्यासाठी गेले तर त्यांना पॅनकार्ड द्यावे लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, 50 हजार रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि एक्सचेंजेसवर कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज नाही. पण पूर्वीप्रमाणेच 50 हजार रुपये जमा केल्यावर पॅनकार्ड देणे बंधनकारक असणार आहे.
Existing Income Tax requirement of PAN for Rs 50,000 or more deposits in bank accounts will apply on Rs 2,000 notes as well: Das
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)