मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री मोहन यादव असतील, जे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. मध्यप्रदेशातही दोन उपमुख्यमंत्री असतील. जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मोहन यादव यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार)
पाहा पोस्ट -
Rajendra Shukla and Jagdish Devda Deputy CM
Narendra Singh Tomar will be the Speaker of the Legislative Assembly#MadhyaPradeshCM https://t.co/PiJ8YodFAK pic.twitter.com/V2t564b1uq
— Siddhant Anand (@JournoSiddhant) December 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)