108 फीट लांब अगरबत्ती खास राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभुमीवर गुजरात मधून अयोद्धेत आणण्यात आली आहे. अयोद्धेमध्ये आता ही अगरबत्ती दाखल झाल्यानंतर Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra President Mahant Nrityagopal Das Maharaj यांच्या उपस्थितीमध्ये ती जाळण्यात देखील आली आहे. यावेळी 'जय श्री राम' चा नारा देखील देण्यात आला असून अयोद्धा सध्या राममय झाली आहे. 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि मंदिर लोकार्पणाच्या तयारीमध्ये सध्या सारे दंग झाले आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धेचं राम मंदिर 23 जानेवारीपासून भाविकांसाठी खुलं राहणार- Champat Rai यांची माहिती .
पहा व्हिडीओ
#WATCH | The 108-feet incense stick, that reached from Gujarat, was lit in the presence of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra President Mahant Nrityagopal Das ji Maharaj pic.twitter.com/ftQZBgjaXt
— ANI (@ANI) January 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)