Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धेचं राम मंदिर 23 जानेवारीपासून पूर्ण वेळ भाविकांसाठी खुलं राहणार- Champat Rai यांची माहिती
अयोद्धेतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वी उद्या 16 जानेवारीपासून विविध पूजा-विधींना सुरूवात होणार आहे.
- Read in
- मराठी
अयोद्धेमधील भगवान श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज चंपत राय, General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra trust यांनी माहिती देताना 12.20 ते 1 या वेळेमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच मंदिर भाविकांसाठी 23 जानेवारीच्या सकाळपासून खुलं असणार आहे. 21,22 जानेवारीला मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत. अयोद्धेतील मंदिरासाठी नेपाळमध्ये असलेल्या सीता माईंच्या जन्मस्थळावरूनही हजारो गिफ्ट्स आल्याचं ते म्हणाले आहेत. Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु, पहा खास व्हिडिओ .
राम मंदिर भाविकांसाठी कधी होणार खुलं?
#WATCH | "Ram temple will be open for darshan for the general public from 23rd January," says Champat Rai, General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra trust. pic.twitter.com/GGwArdlbU4
— ANI (@ANI) January 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2024 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

