Ram Mandir: अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला अयोध्या शहरातील श्री राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकजण या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहे. दिवाळीप्रमाणे लोक या दिवसाची तयारी करत आहेत. सध्या प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येत केलेल्या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - अयोद्धे मध्ये राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी चंपत राय यांच्याकडून प्रसाद बनवण्यासाठी मशिनचे पूजन (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)