श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस, चंपत राय यांच्याकडून अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये 'प्राण प्रतिष्ठा' समारंभापूर्वी प्रसाद आणि सामुदायिक भोजन (लंगर) बनवण्यासाठी दान केलेल्या मशीनचे उद्घाटन केले आहे. अयोध्येत येणार्या भाविकांसाठी जेवणाची सोय सुलभ करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने काही मशीन्स दान केल्या आहेत ज्यामुळे अन्न शिजवण्याचे मानवी प्रयत्न कमी होतील असे राय म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Ayodhya: General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra, Champat Rai says, "To ease the provision of food for devotees who would be arriving in Ayodhya, Punjab National Bank has donated some machines which will reduce human efforts in cooking food..." pic.twitter.com/MFRyptsyjl
— ANI (@ANI) January 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)