Mitshi India CFO Rinku Patel Quits: मुख्य वित्त अधिकारी CFOचे राजीनामा पत्र इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा राजीनामा त्यांनी हस्तलिखित स्वरुपात दिला आहे. रिंकू पटेलने नोटबुरमधील एका पानावर आपला राजीनामा हस्तलिखित स्वरुपात लिहला आहे आणि तो मित्शी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांना सादर केला आहे.  मित्सी इंडियाने एक्सचेंजेसला सांगितले की त्यांनी रिंकू पटेलचा राजीनामा तात्काळ स्वीकारला आहे.  राजीनामा पत्रात लिहल्या प्रमाणे 'मी तुम्हाला या द्वारे कळवत आहे की मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे सीएफओच्या नोकरीचा तात्काळ राजीनामा देत आहे. तुमच्या संस्थेसाठी काम करण्याचा खूप आनंद आणि उत्कृष्ट अनुभव होता' असे राजीनामा पत्रात लिहिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)