दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे पुशबॅक वाहनाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी 5.20 च्या सुमारास ट्रॉलीला आग लागली आणि पाच मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीत कोणीही जखमी झाले नाही आणि विमानालाही धक्का बसला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)