sports

⚡IPL 2025 मध्ये मोडले 5 सर्वात मोठे विक्रम

By Nitin Kurhe

धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना मध्येच थांबवण्यात आला. यानंतर, पाकिस्तानकडून देशाच्या अनेक भागात होत असलेल्या हल्ल्यांमुळे बीसीसीआयने तात्काळ हा सामना रद्द केला. दरम्यान, या हंगामात आतापर्यंत 58 सामने खेळले गेले आहेत. या हंगामात 5 मोठे विक्रम मोडले गेले.

...

Read Full Story