आयएमएफने पाकिस्तानला सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची रक्कम मंजूर केली आहे. पाकिस्तानने घेतलेल्या कर्जावर, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानला "अधिकृत भिकारी" म्हटले आहे. ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध जोरदार विधाने केली आहेत.
...