Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील शिमला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत घंडाल येथे भुस्खलनामुळे पाच मजली इमारत कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय धामी कॉलेजच्या इमारतीचे काही भागाचे नुकसान झाले आहे. प्लॉट कंटीग प्रक्रिये द्वारा ही घटना घडली आहे.
Breaking: Major landslide in Shimla, where a 5-story building collapsed, and cracks appeared in the adjoining area and buildings. No casualties reported till now. #Shimla #Himachal pic.twitter.com/hRVXPY45Km
— Gagandeep Singh (@Gagan4344) January 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)